Hello friends today I am coming with kids special French fries dish, it very easy to make it, hope you like this video so let us see how to make it.
फ्रेंच फ्राइज
साहित्य
२ आलू
तळण्यासाठी तेल
१/२ हळद
१/२ लाल तिखट
१/२ जीरा .
कृति
प्रथम आलूची साल काढून आलूला उभे कापून म्हणजेच फ्रेंच फ्राइज आकारत कापावे आणि पाण्याने २-३ वेळा धुवून घ्यावे त्यानंतर २-३ मिनिट गरम पाण्यामध्ये उकलून घ्यावे त्यानंतर आलू काप पाण्यामधून काढून घ्यावे त्यानंतर एक कढ़ई मध्ये तेल गरम करुण फ्रेंच फ्राइज थोड्या प्रमाणात तळून घ्यावे आणि त्यानंतर १ तास फ्रीजमध्ये ठेवावे आणि त्यानंतर पुन्हा तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.
अशाप्रकारे फ्रेंच फ्राइज तयार होतील.
रेसिपी आवडली असेल तर नक्की लाइक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरु नका.
————————————————————————————————————————————————————–
FRENCH FRIES
INGREDIENT’S
2 potatoes
Oil for frying
1/2 turmeric
1/2 red chili powder
1/2 cumin seeds
ACTION
Peel a potato, grate it and cut it into French fries. Wash it with water 2-3 times. Then boil it in hot water for 2-3 minutes.
Remove the potato slices from the water. Heat oil in a pan and fry French fries. Refrigerate for 1 hour and then fry again in oil till golden brown.
This is how French fries are made.
If like the recipe, don’t forget to share and comment.
#frenchfries
#howtomakefrenchfries
#poojascreativity
