Search for:

नमस्कार फॅमिली 😇🙏
मला नेहमी कुतूहूल असायचं कि लोकांना IKEA एवढं का आवडतं जेव्हा मी गेली तेव्हा मला वाटलं मी पहिले का नाही गेली . तर आज मी तुम्हाला करवणार आहे फ्रान्स मधल्या IKEA ची सफर .
आणि इथे उन्हाळा असल्यामुळे गरमी खूप वाढत चालली आहे त्यासाठी मी आज मस्त अशी Cold Coffee दाखवणार आहे .
मी आशा करते कि तुम्हाला हा व्हिडियो नक्कीच आवडणार😇
आवडला तर मोट्ठ लाईक करा . कमेंट करा शेअर करा आणि सबस्काईब करा

अजून अशे धम्माल व्हिडिओज बघण्याकरिता कृपया इथे subscribe करा 😇🙏

आपल्या फॅमिली साठी अजून काही व्हिडियो:

1) Artisan Bread :

2)Potato Gratin :

3)Schengen Visa/ Europe visa :

4) France House Tour :

5)Cost Of Living In Paris :

6)Dalgona Vs Chaha :

7)Day Out After Lockdown In France :

8)Best time to Visit Paris /Best Hack to make Khari :

9)How To Use Dishwasher:

Majha email address : bhartiyainparis@gmaqil.com
Majha instagram account:
Majha facebook account:

Background Music credit:Snowfall by Chris Collins
#ikeahaul #ikeafrance #marathi #ikeashopping #Whatsnew #indiansinfrance