French Fries
साहित्य :-
१. बटाटा
२. चाट मसाला
३. टोमॅटो सॉस
कृती:-
१. प्रथम बटाटा चे काप करा.
२. आणि पाण्यात ३० मिनिटे भिजत ठेवा.
३. नंतर गॅस slow flame ठेवून बटाटा तळावेत
फक्त ५ मिनिटे.
४. आणि परत high flame ठेवून बटाटा तळावेत
फक्त ५ मिनिटे .
५. व ऐका बाऊलमध्ये काढून ठेवा. आणि चाट
मसाला १/२ चमचा व मिश्रण करून घ्या.
६. आणि स्वादिष्ट असे फ्रेंच फ्राईस तयार झाले.
