Search for:

नाष्ट्यासाठी एक चमचमीत पदार्थ जो अगदी कमी साहित्यात आणि झटपट होतो तो म्हणजे Egg Toast. ज्याला French Toast चे भारतीय व्हर्जन असेही म्हणता येईल.

#KonkanKanyaEggRecipe #KonkanKanyaRecipes #RecipeInMarathi

Take a moment to like 👍 and subscribe 🔔 Konkan Kanya Channel.

===========================================

साहित्य
१. Slice Bread – ६
२. अंडी – ५
३. कांदे – २ मध्यम
४. टोमॅटो – २ मध्यम
५. हिरवी मिरची – ४ (कमी तिखट)
६. गरम मसाला – पाव चमचा
७. हळद – पाव चमचा
८. मीठ
९. कोथिंबीर
१०. तेल

===========================================

कोकण कन्या चॅनेल वरील इतर पदार्थ लिंक.

१. अंड फोडून केलेला रस्सा | Anda rassa | Egg masala | Anda Masala recipe in marathi

२. बैठं अंड | झटपट अंडा रेसिपी नाश्ता तसच टिफिन साठी । Easy egg recipe |Baith Anda recipe in marathi

३. कोळंबी फ्राय । Prawns Fry recipe in marathi

४. खास कोकणी पद्धतीने कुर्ली / खेकडा रस्सा । kokani Crab curry recipe in marathi

#KonkanKanya #कोकणकन्या #EggToast