घरच्या घरी अगदी बाजारासारखे crispy आणि golden French Fries कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये पाहा. कमी साहित्य आणि सोप्या पद्धतीने बनणारी ही snack recipe लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल.
French Fries crispy कसे करायचे, double fry trick काय आहे आणि market style taste कसा आणायचा हे सगळं step by step दाखवलं आहे.
जर तुम्हाला अशा सोप्या आणि चविष्ट recipes आवडत असतील तर channel ला Like, Share आणि Subscribe नक्की करा ❤️
#FrenchFries #CrispyFries #SnackRecipe #MarathiRecipe #EasyRecipe #HomemadeFries #MarketStyleFries #PotatoRecipe #shorts #StreetFoodStyle #MrunalRecipes #FoodVlogger #YTShorts #CookingChannel #food #foodie
