Search for:

#फरसबीचीभाजी
#Frenchbeansrecipe
#Greenbeansbhaji
#PreetiSamelRecipes

कांदा व लसूण यांचा वापर न करता तसेच मसाल्यांचा वापर न करता अगदि साधी सोप्पी तसेच हेल्दी भाजी कशी बनते ते ह्या व्हिडिओ मध्ये दाखविले आहे. झटपट बनणारी रेसिपी आहे.चपाती सोबत छान लागते. टिफीनला सुद्धा नेऊ शकता. जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी खुप छान रेसिपी आहे.
आवडलं तर जरूर लाईक करा.

This is a perfect time to subscribe PreetiSamelRecipes
Preeti Samel Recipes